अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत वाहनचालक व शिपाई पदांसाठी एकूण 08 रिक्त जागांकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
📌 पदांची माहिती (Post Details)
- पदाचे नाव: वाहनचालक, शिपाई
- एकूण रिक्त पदे: 08 पदे
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवाराने किमान माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) उत्तीर्ण असणे आवश्यक.
🎯 वयोमर्यादा (Age Limit)
- सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वय ३८ वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय ४३ वर्षे
📝 अर्ज पद्धत (Application Mode)
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2026
| Importants Links | |
| Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Application Form (अर्जाचा नमुना) | येथे क्लिक करा |
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send Application)
Financial Adviser & Deputy Secretary,
8th Floor, Gokuldas Tejpal Complex Building,
Lokmanya Tilak Marg,
Mumbai – 400 001
(वित्तीय सल्लागार व उपसचिव, ८ वा मजला, गोकुलदास तेजपाल संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४०० ००१)
🏆 निवड प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview) करण्यात येईल.