१०वी पास उमेदवारांना बिना परीक्षा नोकरीची सुवर्णसंधी; 56 पदांवर भरती | Mahatransco Aurangabad Bharti 2026

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), औरंगाबाद अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत १०वी पास व ITI (इलेक्ट्रिशियन ट्रेड) उमेदवारांना बिना परीक्षा नोकरीची संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी व ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


🏢 भरती विभाग

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद


📌 पदांचा तपशील

घटकमाहिती
पदाचे नाववीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)
एकूण पदसंख्या40 जागा
नोकरी ठिकाणऔरंगाबाद
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
निवड पद्धतबिना परीक्षा (Apprenticeship)

🎓 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी पास असावा
  • ITI – इलेक्ट्रिशियन ट्रेड (NCVT) आवश्यक
    👉 सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

📝 अर्ज पद्धत

  • ऑनलाईन नोंदणी + ऑफलाईन अर्ज
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून संबंधित कागदपत्रांसह ऑफलाईन पाठवणे आवश्यक

🆔 आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक

400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग वाळूज
कोड: E05202700375


📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता,
400 केव्ही ग्रहण केंद्र विभाग,
वाळूज, औरंगाबाद

📞 संपर्क: 9922761772


📅 महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख24 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्जाचा स्क्रीनशॉट व कागदपत्रे पाठविण्याची अंतिम तारीख29 डिसेंबर 2025
ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025

Leave a Comment