ST महामंडळ संभाजीनगर भरती 2026: 10वी, ITI पास उमेदवारांसाठी 186 पदांची अप्रेंटिस भरती सुरु! MSRTC Sambhaji Nagar Bharti 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत “अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)” पदांच्या एकूण १८६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती १०वी व ITI पास उमेदवारांसाठी उत्तम संधी असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी 01 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करावा.


🔹 भरतीचा संक्षिप्त तपशील

  • भरती संस्था: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
  • विभाग: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
  • एकूण पदसंख्या: १८६
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण: संभाजीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2026
  • अधिकृत वेबसाईट: www.msrtc.gov.in

🔹 पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
मेकॅनिक मोटार व्हेईकल४५
इलेक्ट्रीशियन३०
शीट मेटल वर्कर०९
मॅकेनिक (डिझेल)३७
वेल्डर३०
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स०६
रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग०८
पेंटर०३
टर्नर१०
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक०८

🔹 शैक्षणिक पात्रता

  • SSC (१०वी) पास
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणे आवश्यक

🔹 वेतनश्रेणी (स्टायपेंड)

पदाचे नाववेतन
मेकॅनिक मोटार व्हेईकल₹11,133/-
इलेक्ट्रीशियन₹11,133/-
शीट मेटल वर्कर₹1,896/-
मॅकेनिक (डिझेल)₹1,896/-
वेल्डर₹1,896/-
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स₹11,133/-
रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग₹11,133/-
पेंटर₹11,133/-
टर्नर₹11,133/-
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक₹11,133/-

🔹 अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
  2. भरती विभागात अप्रेंटिस भरती जाहिरात उघडा
  3. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा
  4. अर्जाची प्रिंट / PDF जतन करून ठेवा

Leave a Comment