नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 46 विविध रिक्त पदांची भरती सुरु; जाहिरात प्रकाशित!! Nashik Gramin Shikshan Prasarak Bharti 2026

नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक, कॅन्टीन व्यवस्थापक, वसतिगृह अधीक्षक, रेक्टर तसेच अकाउंटंट / लिपिक या पदांसाठी एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.


📌 भरतीचा संक्षिप्त तपशील

संस्था नाव: नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ
भरती वर्ष: 2026

🧾 पदांचे नाव व पदसंख्या

  • मुख्याध्यापक – 02
  • शिक्षक (English, Maths, Science (PCMB), SST) – 25
  • कॅन्टीन व्यवस्थापक – 01
  • वसतिगृह अधीक्षक – 05
  • रेक्टर (Male / Female) – 10
  • अकाउंटंट / लिपिक – 03

👉 एकूण पदे: 46 जागा


🎓 शैक्षणिक पात्रता

पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे.
(उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचावी.)


📍 नोकरी ठिकाण

नाशिक


📝 अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

11, कृष्ण विहार ॲप,
HDFC हाऊसच्या मागे,
शरणपूर–त्र्यंबक लिंक रोड,
कॅनडा कॉर्नर, नाशिक


⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख

07 दिवस – 02 जानेवारी 2026


Nashik Gramin Shikshan Prasarak Bharti 2026

नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 46 विविध पदांची भरती

Leave a Comment