पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी; 132 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु| cochin Shipyard Bharti 2026

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध 138 पदांसाठी (एकूण 132 रिक्त जागा) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ जहाज डिझाइनर, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअरकीपर व सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2026


🔹 भरतीचा संक्षिप्त आढावा

  • भरती संस्था: Cochin Shipyard Limited
  • भरती नाव: Cochin Shipyard Bharti 2026
  • एकूण पदसंख्या: 132 जागा
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • वयोमर्यादा: कमाल 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण: कोचीन (केरळ)

📌 पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ जहाज डिझाइनर30
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक53
प्रयोगशाळा सहाय्यक02
स्टोअरकीपर06
सहाय्यक34
एकूण132

🎓 शैक्षणिक पात्रता (पदनिहाय)

  • वरिष्ठ जहाज डिझाइनर: संबंधित अभियांत्रिकी शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा (60% गुणांसह)
  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक: संबंधित अभियांत्रिकी शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा (60% गुणांसह)
  • प्रयोगशाळा सहाय्यक: Mechanical / Metallurgical Engineering मध्ये डिप्लोमा (60% गुणांसह)
  • स्टोअरकीपर: Graduate + PG Diploma in Materials Management किंवा Mechanical/Electrical डिप्लोमा
  • सहाय्यक: Arts / Science / Commerce / BCA / BBA मध्ये पदवी (60% गुणांसह)

📌 सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.


💰 वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन
वरिष्ठ जहाज डिझाइनर₹42,773/-
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक₹42,773/-
प्रयोगशाळा सहाय्यक₹42,773/-
स्टोअरकीपर₹42,773/-
सहाय्यक₹41,055/-

Leave a Comment