भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था परभणी अंतर्गत 05 पदांसाठी थेट मुलाखती |

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, परभणी अंतर्गत व्यवस्थापक, रोखपाल, लिपीक व सेवक या पदांसाठी एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित राहावे.


📌 भरतीचा संक्षिप्त तपशील

  • 🏢 संस्था नाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, परभणी
  • 📍 नोकरी ठिकाण: परभणी
  • 👥 एकूण पदसंख्या: 05
  • 🗓️ मुलाखतीची तारीख: 18 जानेवारी 2026
  • 🧾 निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

📋 पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
व्यवस्थापक01
रोखपाल01
लिपीक02
सेवक01
एकूण05

🎓 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापकB.A./B.Com./B.Sc./M.Com + MSCIT
रोखपालB.A./B.Com./B.Sc./M.Com
लिपीकB.A./B.Com./B.Sc. + MSCIT / DITIP / Typing
सेवक10वी / 12वी उत्तीर्ण

⚠️ टीप: सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचावी.


📍 मुलाखतीचा पत्ता

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.
खानापूर फाटा, वसमत रोड,
राष्ट्रवादी भवन समोर,
परभणी, जि. परभणी

⚠️ कृपया मुलाखतीस जाताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावीत.

Leave a Comment