🔔राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 83 पदांची भरती; 12वी ते पदवीधारकांसाठी उत्तम संधी! NUHM Pune Bharti 2026 |

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय व आरोग्य सेवा पदांसाठी एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी 12वी पास ते पदवी/पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 🏥 भरतीचा संक्षिप्त तपशील 📌 पदनिहाय रिक्त जागा पदाचे नाव पदसंख्या बालरोगतज्ञ … Read more

ST महामंडळ संभाजीनगर भरती 2026: 10वी, ITI पास उमेदवारांसाठी 186 पदांची अप्रेंटिस भरती सुरु! MSRTC Sambhaji Nagar Bharti 2026

MSRTC Sambhaji Nagar Bharti 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत “अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)” पदांच्या एकूण १८६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे.ही भरती १०वी व ITI पास उमेदवारांसाठी उत्तम संधी असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 01 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करावा. 🔹 भरतीचा संक्षिप्त तपशील 🔹 … Read more

१०वी पास उमेदवारांना बिना परीक्षा नोकरीची सुवर्णसंधी; 56 पदांवर भरती | Mahatransco Aurangabad Bharti 2026

Mahatransco Aurangabad Bharti 2026

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), औरंगाबाद अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत १०वी पास व ITI (इलेक्ट्रिशियन ट्रेड) उमेदवारांना बिना परीक्षा नोकरीची संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी व ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 🏢 भरती विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद … Read more

मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2025 – 887 पदांसाठी मोठी भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “शिपाई” पदांची भरती जाहिरात अधिकृतरित्या प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत एकूण 887 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती किमान 7वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच घ्यावी. 📌 भरतीची संक्षिप्त माहिती 🎓 शैक्षणिक पात्रता 🎂 वयोमर्यादा … Read more

🚆 रेल कोच फॅक्टरी भरती 2025: 550 प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; 7 जानेवारीपर्यंत संधी!

Rail Coach Factory Bharti 2025

Rail Coach Factory Bharti 2025 रेल कोच फॅक्टरी (RCF) अंतर्गत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल कोच फॅक्टरी मार्फत “प्रशिक्षणार्थी (Apprentice)” पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 📌 भरतीचा संक्षिप्त तपशील 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता … Read more

🔥 नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 पदांची मोठी भरती सुरु; ऑफलाईन अर्ज करा | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत “प्रशीक्षणार्थी (अग्निशामक विमोचक)” या पदासाठी 100 रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा तसेच थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. 🏢 भरती विभाग नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) 📌 पदांची माहिती तपशील माहिती पदाचे नाव प्रशीक्षणार्थी … Read more

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत ‘लेखनिक’ पदाची 80 पदांकरिता नवीन भरती सुरु !! Pune Peoples Bank Bharti 2025

Pune Peoples Bank Bharti 2025

पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड (Pune Peoples Co-Op Bank Ltd.) अंतर्गत लेखनिक (Clerk) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 80 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 📌 भरतीची थोडक्यात माहिती 🎓 शैक्षणिक … Read more

LIT युनिव्हर्सिटी नागपूर अंतर्गत 40 रिक्त पदांकरिता भरती जाहीर; येथे बघा संपूर्ण माहिती !! | LIT Nagpur Bharti 2025

लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, नागपूर (LIT University Nagpur) येथे मोठी भरती जाहीर झाली आहे. विविध पदांसाठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, लिपिक-कम-टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, शिपाई इत्यादी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२५ आहे. भरतीची माहिती … Read more

⭐ मुंबई उच्च न्यायालयामध्ये भव्य भरती जाहीर — लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर मिळून २३३१ जागा; आजच अर्ज करा! | Bombay High Court Bharti 2025

मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली असून लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च/कमी श्रेणी) या पदांसाठी एकूण २३३१ रिक्त पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. 🔥 भरतीची मुख्य वैशिष्ट्ये (Highlights) 📌 पदांची नाव व … Read more

🔥 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 – 375+ पदांसाठी मोठी संधी! ऑनलाईन अर्ज सुरू | Latur DCC Bank Bharti 2025

Latur DCC Bank Bharti 2025

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक, सब ग्रेड (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी), चालक, तांत्रिक, व्यावसायिक आणि विशेषीकृत या विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 375 पेक्षा अधिक रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी उत्कृष्ट करिअरची संधी आहे. इच्छुकांनी दिलेल्या तारखेनुसार संबंधित पदांसाठी ऑनलाईन अर्ज … Read more