LIT युनिव्हर्सिटी नागपूर अंतर्गत 40 रिक्त पदांकरिता भरती जाहीर; येथे बघा संपूर्ण माहिती !! | LIT Nagpur Bharti 2025

लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, नागपूर (LIT University Nagpur) येथे मोठी भरती जाहीर झाली आहे. विविध पदांसाठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, लिपिक-कम-टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, शिपाई इत्यादी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२५ आहे.


भरतीची माहिती (Post Details)

  • पदाचे नाव :
    • सुरक्षा अधिकारी आणि वसतिगृह वॉर्डन
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • लिपिक कम टंकलेखक (MTS)
    • प्रयोगशाळा परिचर (MTS)
    • ग्रंथालय परिचर (MTS)
    • शिपाई
  • एकूण पदसंख्या : 40 जागा
  • शैक्षणिक पात्रता :
    पदानुसार वेगवेगळी (कृपया मूळ जाहिरात वाचा)
  • नोकरी ठिकाण : नागपूर
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया : मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :
    आस्थापना विभाग,
    लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ,
    भारत नगर समोर, अमरावती महामार्ग, नागपूर – 8
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट : https://litu.edu.in/

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठवावा. ही संधी पात्र उमेदवारांसाठी अत्यंत उत्तम आहे.

LIT Nagpur Bharti 2025

Leave a Comment