Maha Food Mumbai Bharti 2026: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात “वाहनचालक, शिपाई” पदांसाठी 08 जागांची भरती जाहीर

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत वाहनचालक व शिपाई पदांसाठी एकूण 08 रिक्त जागांकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.


📌 पदांची माहिती (Post Details)

  • पदाचे नाव: वाहनचालक, शिपाई
  • एकूण रिक्त पदे: 08 पदे
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवाराने किमान माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) उत्तीर्ण असणे आवश्यक.

🎯 वयोमर्यादा (Age Limit)

  • सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वय ३८ वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय ४३ वर्षे

📝 अर्ज पद्धत (Application Mode)

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2026

Importants Links
Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Application Form (अर्जाचा नमुना)येथे क्लिक करा

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send Application)

Financial Adviser & Deputy Secretary,
8th Floor, Gokuldas Tejpal Complex Building,
Lokmanya Tilak Marg,
Mumbai – 400 001

(वित्तीय सल्लागार व उपसचिव, ८ वा मजला, गोकुलदास तेजपाल संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४०० ००१)


🏆 निवड प्रक्रिया (Selection Process)

  • उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview) करण्यात येईल.

Leave a Comment