महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco), भंडारा विभाग अंतर्गत “शिकाऊ – इलेक्ट्रिशियन” पदांच्या एकूण 26 रिक्त जागांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ITI Electrician उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी + ऑफलाईन अर्ज प्रत पाठवणे अशा पद्धतीने होणार आहे.
🏢 भरती विभाग माहिती
- भरती संस्था: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco)
- विभाग: भंडारा
- आस्थापना नोंदणी क्रमांक: E09162700846
- नोकरी ठिकाण: भंडारा
📌 पदांची माहिती
- पदाचे नाव: शिकाऊ – इलेक्ट्रिशियन
- एकूण रिक्त पदे: 26
🎓 शैक्षणिक पात्रता
- 10 वी उत्तीर्ण
- ITI Electrician Trade (NCVT, New Delhi मान्यताप्राप्त)
🎂 वयोमर्यादा
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 32 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्षांची सूट
📝 अर्ज पद्धत
- ऑनलाईन: Apprentice पोर्टलवर नोंदणी
- ऑफलाईन: ऑनलाईन नोंदणीची प्रिंट कॉपी पाठवणे आवश्यक
📅 महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन नोंदणी सुरू: 12 जानेवारी 2026
- ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख: 23 जानेवारी 2026
- अर्ज प्रत पाठवण्याची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2026
📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता,
औदा संवसु विभाग,
भंडारा.
⚡ MahaTransco Bhandara Bharti 2026
पद: शिकाऊ – इलेक्ट्रिशियन (26 जागा)
📄 PDF Notification 🌐 Official Website