महापारेषण बीड मध्ये 10वी + ITI उमेदवारांसाठी 69 जागांची अप्रेंटिस भरती सुरू! MahaTransco Beed Bharti 2026

महापारेषण अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी MahaTransco Beed Bharti 2026 ची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन नोंदणी मागविण्यात येत असून, 10वी उत्तीर्ण व ITI (Electrician) उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. 🔹 भरतीचा संक्षिप्त आढावा 📌 पदांची माहिती 📍 नोकरी ठिकाण 🎓 शैक्षणिक पात्रता … Read more

मुंबई येथे नागरी सहकारी बँक लि. अंतर्गत “कार्यालय सहाय्यक” पदांची नवीन भरती सुरु | Rajkot Nagarik Sahakari Bank Bharti 2026

Rajkot Nagarik Sahakari Bank Bharti 2026

राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत कार्यालय सहाय्यक (प्रशिक्षणार्थी) पदासाठी २०२६ मध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 🏦 भरतीचा तपशील – Rajkot Nagarik Sahakari Bank Recruitment 2026 भरती संस्था:Rajkot Nagarik … Read more

बेस्ट मुंबई मध्ये ‘मुख्य व्यवस्थापक’ पदांची भरती; त्वरित करा अर्ज!! | BEST Mumbai Bharti 2026

BEST Mumbai Bharti 2026

मुंबईतील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रम, मुंबई अंतर्गत ‘मुख्य व्यवस्थापक’ (Chief Manager) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया BEST Mumbai Bharti 2026 अंतर्गत राबविण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी … Read more

🚌 MSRTC Nashik Bharti 2026: ST महामंडळ नाशिक अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांची भरती; नोकरीची उत्तम संधी!!

MSRTC Nashik Bharti 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (Apprentice)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ITI / डिप्लोमा / इंजिनिअरिंग पूर्ण केले असेल, तर ही तुमच्यासाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. 🔔 … Read more

तामिळनाड मर्कंटाइल बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी; 20+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा – Tamilnad Mercantile Bank Bharti 2026

Tamilnad Mercantile Bank Bharti 2026 अंतर्गत शाखा प्रमुख पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाड मर्कंटाइल बँक लिमिटेड मार्फत शाखा प्रमुख (व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक / सहाय्यक उपाध्यक्ष – AVP) या पदांसाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 👉 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक … Read more

कांदिवली एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत 10 रिक्त पदांकरिता नोकरीची संधी; अर्ज करा !! Kandivali Education Society Mumbai Bharti 2026

Kandivali Education Society Mumbai Bharti 2026

कांदिवली एज्युकेशन सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये स्टुडिओ प्रभारी, हाऊसकीपिंग सुपरवायझर, सुरक्षा सुपरवायझर, प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्ट स्किल ट्रेनर, असिस्टंट लायब्ररीयन, लायब्ररी अटेंडंट व शिपाई या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी ई-मेल / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 … Read more

जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती | District General Hospital Wardha Bharti 2026

जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती | District General Hospital Wardha Bharti 2026

जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा (District General Hospital Wardha / Jilha Civil Rugnalaya Wardha) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर या कंत्राटी पदासाठी नवीन भरती जाहिरात २०२६ प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेला थेट मुलाखतीसाठी (Walk-in Interview) उपस्थित राहावे. 🏥 भरती तपशील (Recruitment Details) संस्था नाव:जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा(District General Hospital Wardha) पदाचे … Read more

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे “बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPHW)” पदांची भरती २०२६ | Konkan Railway Bharti 2026

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Ltd.) अंतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPHW) पदांच्या नियुक्तीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ०६ रिक्त पदे भरली जाणार असून, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित राहावे. 🔹 भरतीचा संक्षिप्त तपशील 👉 संस्था: कोकण रेल्वे … Read more

देवळा मर्चेंटस् को-ऑप. बँक नाशिक येथे “लिपिक” पदांच्या 07 जागांसाठी ऑनलाइन भरती जाहीर | Deola Merchants Co-op Bank Bharti 2026

Deola Merchants Co-op Bank Bharti 2026

दि देवळा मर्चेंटस् को-ऑप. बँक लि., नाशिक अंतर्गत लिपिक (Clerk) पदांच्या नियुक्तीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 🔹 भरतीची थोडक्यात माहिती 🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) 🎂 वयोमर्यादा (Age Limit) 💰 वेतनश्रेणी (Salary / … Read more

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ४०५ अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती – ऑनलाईन अर्ज सुरु : IOCL Apprentice Bharti 2026

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत पश्चिम प्रदेशात अप्रेंटिस पदांसाठी भरती २०२६ जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तंत्रज्ञ अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस व ट्रेड अप्रेंटिस (तांत्रिक व नॉन-टेक्निकल) अशा विविध पदांच्या एकूण ४०५ रिक्त जागा भरल्या जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील १७९ जागांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🔷 … Read more