महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भंडारा येथे 26 शिकाऊ – इलेक्ट्रिशियन पदांची भरती: MahaTransco Bhandara Bharti 2026
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco), भंडारा विभाग अंतर्गत “शिकाऊ – इलेक्ट्रिशियन” पदांच्या एकूण 26 रिक्त जागांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. ITI Electrician उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी + ऑफलाईन अर्ज प्रत पाठवणे अशा पद्धतीने होणार आहे. 🏢 भरती विभाग माहिती 📌 पदांची माहिती 🎓 शैक्षणिक पात्रता … Read more