⭐ मुंबई उच्च न्यायालयामध्ये भव्य भरती जाहीर — लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर मिळून २३३१ जागा; आजच अर्ज करा! | Bombay High Court Bharti 2025
मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली असून लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च/कमी श्रेणी) या पदांसाठी एकूण २३३१ रिक्त पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. 🔥 भरतीची मुख्य वैशिष्ट्ये (Highlights) 📌 पदांची नाव व … Read more