Goa Staff Selection Commission अंतर्गत 722 पदांसाठी मेगा भरती 2026; पदवीधारक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. गोवा कर्मचारी निवड आयोग (GSSC) अंतर्गत एकूण 722 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत पदवीधर तसेच इतर पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च … Read more