ST महामंडळ संभाजीनगर भरती 2026: 10वी, ITI पास उमेदवारांसाठी 186 पदांची अप्रेंटिस भरती सुरु! MSRTC Sambhaji Nagar Bharti 2026

MSRTC Sambhaji Nagar Bharti 2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत “अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)” पदांच्या एकूण १८६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे.ही भरती १०वी व ITI पास उमेदवारांसाठी उत्तम संधी असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 01 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज सादर करावा. 🔹 भरतीचा संक्षिप्त तपशील 🔹 … Read more