नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 46 विविध रिक्त पदांची भरती सुरु; जाहिरात प्रकाशित!! Nashik Gramin Shikshan Prasarak Bharti 2026

Nashik Gramin Shikshan Prasarak Bharti 2026

नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक, कॅन्टीन व्यवस्थापक, वसतिगृह अधीक्षक, रेक्टर तसेच अकाउंटंट / लिपिक या पदांसाठी एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. 📌 भरतीचा संक्षिप्त तपशील संस्था नाव: नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळभरती … Read more