🔔 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत Data Entry Operator (AYUSH) पदाची भरती; पदवीधरांसाठी संधी! NHM Palghar Bharti 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पालघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने “डाटा एन्ट्री ऑपरेटर – आयुष” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 📌 भरतीचा संक्षिप्त तपशील 🎓 शैक्षणिक पात्रता 💰 वेतन / मानधन 🎂 वयोमर्यादा 📮 अर्ज पाठविण्याचा … Read more