🚆 रेल कोच फॅक्टरी भरती 2025: 550 प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; 7 जानेवारीपर्यंत संधी!
Rail Coach Factory Bharti 2025 रेल कोच फॅक्टरी (RCF) अंतर्गत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल कोच फॅक्टरी मार्फत “प्रशिक्षणार्थी (Apprentice)” पदांच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 📌 भरतीचा संक्षिप्त तपशील 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता … Read more