🚆 RRB मंत्रालयीन व वेगळ्या श्रेणी अंतर्गत 311 पदांची भरती 2026 | RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2026
रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत मंत्रालयीन आणि वेगळ्या श्रेणी (Ministerial & Isolated Categories) मध्ये विविध पदांसाठी एकूण 311 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती केंद्र सरकारच्या नोकरीसाठी उत्तम संधी आहे. 🔔 भरती संस्थेचे नाव रेल्वे भरती मंडळ (RRB) 🧾 पदांची नावे व पदसंख्या पदाचे … Read more