श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत 18 कनिष्ठ अधिकारी पदांची भरती; ऑनलाइन अर्ज सुरु | Shahu Co-Op Bank Bharti 2026
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)” पदाच्या एकूण 18 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 🔹 भरती संस्था श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन … Read more